Peoples Media Pune header

Go Back

जैन समाजातील व्यावसायिक महिलांचा सत्कार.

11 Mar 2021

महिलादिना निमित्त  जैन समाजातील व्यावसायिक महिलांचा सत्कार ब्रॅंड अँड इमेज स्टुडिओ संस्थेच्यावतीने करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांनी  आपले अनुभव संगितले,ग्रुप चर्चा केली. सर्व उद्योजक महिलाना स्मृतिचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी आयोजक सोनिका शहा(सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व विकास तज्ञ,मोटीव्हेशनल स्पीकर व उद्योजिका),शर्मिला ओसवाल (नॅशनल JLW फाउंडर),सीमा कुचेरीया,लकीशा मर्लेचा. पूनम ओसवाल,प्रियंका परमार,अर्चना कोचर,पूर्वा शहा,आदी मान्यवरांच्या बरोबरच सुमारे ४५ उद्योजक महिला उपस्थित होत्या. 

छायाचित्र : सत्कारीत उद्योजक महिलांचे समूह चित्र. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite