Peoples Media Pune header

Go Back

बहुले-भगतवाडी जळीत ग्रस्तांना युवासेनेच्या वतीने मदत.

18 Mar 2021

बहुले-भगतवाडी येथे नुकत्याच झालेल्या भीषण जळीतकांड मधील नागरिकांना युवासेनेच्या वतीने कसबा विधानसभा अध्यक्ष निरंजन दाभेकर यांच्या हस्ते मदत वाटप करण्यात आले,यात धान्य व शालेय साहित्याचा समावेश होता.या प्रसंगी मंदार दाभेकर,सुधीर दाभेकर,काका भगत,अंकुश कांबळे,कैलास कांबळे,सुमित जावळकर,उमेश दाभेकर,गणपत भगत,नंदू घाटे,आदि मान्यवर उपस्थित होते. तसेच या प्रश्नी आवश्यक ती मदत युवासेनेच्या माध्यमातून देण्यात येईल असे निरंजन दाभेकर यांनी नमूद केले.  

छायाचित्र :मदत वाटप करतांना निरंजन दाभेकर व अन्य मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite