Peoples Media Pune header

Go Back

आशीष साबळे पाटील यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुणे शहर सचिवपदी निवड.

20 Mar 2021

सन्मानिय राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने श्री आशीष साबळे पाटील यांची मनसेच्या पुणे शहर सचिवपदी नुकतीच निवड करण्यात आली.यापूर्वीही त्यांनी मनसे विद्यार्थी सेनेच्या शहर अध्यक्षपदी काम केलेले आहे.आणि आत्ता ही मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून कार्य करीत आहेत.मनसे नेते अमित राज ठाकरे व अनिल शिदोरे यांचे ते निकटवर्तीय असून साबळे यांच्या निवडीने मनसेच्या पुण्यातील महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून केलेल्या नियुक्तीचे कौतुक होत आहे.  

छायाचित्र : आशीष साबळे पाटील 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite