Peoples Media Pune header

Go Back

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त धान्य,मास्क,व चष्मे वाटप.

01 Apr 2021

दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करतांना यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर मंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या “रयतेचे कल्याण” हा आदर्श ठेवून व सामाजिक भान ठेवून नागरिकांना धान्य वाटप,मास्क वाटप,तसेच रुग्णालयात ज्येष्ठ नागरिकांच्या मोतीबिंदू ऑपरेशन झाल्या नंतर लागणारे चष्मे वाटप असे विविध उपक्रम कोरोना नियमावली पाळून राबवले. या कार्यक्रम प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष स्वप्नील दळवी,रामदास तिवसकर,प्रमोद रसाळ,बबलू गायकवाड,प्रशांत कोलते,किरण शिंदे,खडके, सतीश रुके आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :धान्य वाटप करतांना मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite