Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब फॉरच्यून व ब्रावो वॉरियर्सच्या वतीने नेत्र तपासणी चष्मे वाटप व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन.

16 Jul 2021

ब्रावोवॉरियर्स यांच्या संकल्पनेने स्वीकृत नगरसेवक शिवम सुतार आणि रोटरी क्लब ऑफ पुणे फॉरच्यून यांच्या सहयोगाने आदिशक्ती योगा हॉल,पाषाण येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरामध्ये डोळे तपासणी त्याच बरोबर गरजूंना चष्मे वाटप,दंतवैदया द्वारे दातांची तपासणी,मधुमेह(Diabetes)आणि रक्तदाबची(Blood Pressure/B.P.)मोफत तपासणी करण्यात आली.या शिबिराचा २०० पेक्षा जास्त नागरिकांनी लाभ घेतला.त्या प्रसंगी रोटरी क्लब फॉरच्यूनचे आशित शहा,निखिल टकले,रोहन टाकळकर,आनंद मोहिते,शिरीष प्रभू,सारिका रोडे,विवेक गड्डम,आदि मान्यवर उपस्थित होते.  

छायाचित्र :शिबीर फोटो                                                     

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite