Peoples Media Pune header

Go Back

आम्ही गिरगावकर व हायजिन लॅब यांच्या वतीने नोकरशाही साठी कोरोना जागृती व साहित्य वाटप.मा.ना.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते शुभारंभ

16 Jul 2021

आम्ही गिरगावकर व हायजिन लॅब(ऑस्ट्रेलिया) यांच्या संयुक्त विद्यमाने  कोरोना पासून बचावा साठी नोकरशाही – अधिकारी व कर्मचारी यांच्या साठी  साहित्य वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ विधानपरिषद उपसभापती मा.डॉ.नीलमताई गो-हे यांच्या हस्ते.त्यांच्या निवासस्थान सिल्व्हर रोक्स येथे करण्यात आले. या उपक्रमात अधिकारी व कर्मचारी यांना निर्जंतुकीकरण साहित्याचे वाटप करण्यात येईल.या प्रसंगी मिलिंद वेदपाठक(सचिव आम्ही गिरगावकर),विघ्नेश सुंदर(सहसचिव),शिल्पा नायक(महिला सचिव).या उपक्रमाची कल्पना हर्षल प्रधान(मुख्यमंत्री जनसंपर्क अधिकारी) यांची असून या कार्यक्रमाची आज सुरुवात होत आहे असे वेदपाठक यांनी संगितले.

छायाचित्र :शुभारंब प्रसंगी मान्यवर 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite