Peoples Media Pune header

Go Back

रोटरी फॉरच्यूनच्या गुरुपौर्णिमा निमित्त वेदपाठशाळेतील गुरुजींचा सत्कार.

24 Jul 2021

गुरुपौर्णिमा निमित्त रोटरी क्लब फॉरच्यूनच्या वतीने श्री निजानंदबाबा चैतन्य आश्रम आळंदी येथे वेद पाठ शाळेतील गुरुजींचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी रोटरी क्लब ऑफ फॉरच्यूनचे संस्थापक अध्यक्ष रो.दीपक तोषणीवाल व रो.शिल्पा तोषणीवाल उपस्थित होते.या प्रसंगी शांती मंत्र व अन्य वेद पठण करण्यात आले.या प्रसंगी बोलताना दीपक तोषणीवाल यांनी भारतीय संस्कृतिक जीवनात गुरु शिष्य परंपरेला खूप महत्व आहे असे प्रतिपादन केले.

छायाचित्र :वेद पाठशाळेतील गुरुजींसोबत दीपक तोषणीवाल 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite