Peoples Media Pune header

Go Back

कै. रविंद्र नाईक चौक शाखेच्या वतीने कोकणवासीयांना मदतीचा हात

29 Jul 2021
पुणे (देि २९)माननीय मुख्यमंत्री उध्दव जी ठाकरे यांच्या आदेशानुसार,कोकणात जे आसमानी संकट आले आहे.त्यासाठी रविंद्र नाईक चौक शाखेच्या वतीने एक मदतीचा हात देण्यात आला.सदर प्रसंगी नगरसेवक विशाल धनवडे यांच्या शुभहस्ते नारळ फोडून मदतीची गाडी पाठवण्यात आली.त्यावेळी अभय वाघमारे(विधानसभा उपप्रमुख),मुकुंद चव्हाण(उपविभाप्रमुख),सागर गायकवाड(उपविभाप्रमुख),सुमित जाधव(प्रभाग प्रमुख) सोहम जाधव,जगदीश माने,विराज सांगळे,संतोष मुसळे,सिद्धार्थ सांगळे,सूरज पोळ,सूरज दिवटे,अद्वैत गोडसे,शेखर गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे आयोजन दत्ताभाऊ जाधव (माजी विभाग्रमुख)यांनी केले होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite