Peoples Media Pune header

Go Back

अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त रक्तदान शिबीर व धान्य वाटप.

01 Aug 2021

साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने रक्तदानशिबीर व धान्य वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. भिमनगर कोंढवा खुर्द येथे झालेल्या कार्यक्रम प्रसंगी ईसाकभाई पानसरे(आयोजक),श्रीकांत जाधव(आयोजक),मा.आ.योगेश टिळेकर,वृषालीताई कामठे,अमर गव्हाणे,चेतन टिळेकर,सुनील कामठे,नगरसेवक विरसेन जगताप,गणेश भोईटे,मुबारक शेख,इब्राहीम पठाण,विक्रांत चौगुले. नाईमभाई मांडववाले॰ आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र :शिबीर प्रसंगी रक्तदाते व मान्यवर

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite