Peoples Media Pune header

Go Back

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी शिबीर व अन्नदान.

01 Aug 2021

महाराष्ट्रचे लाडके मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवसेनेच्या कसबा विधानसभा मतदार संघाच्या वतीने रक्तदान शिबीर,नेत्र तपासणी व चष्मे वाटप व अन्नदान करण्यात आले. मोदी गणपती चौक नारायणपेठ येथे झालेल्या  या  कार्यक्रम प्रसंगी आयोजक निरंजन दाभेकर युवासेना कसबा विभाग प्रमुख बाळासाहेब दाभेकर,अनिल येनपुरे,रो.असित शहा,राष्ट्रवादी कोंग्रेस प्रवक्ता अंकुश काकडे,अभय छाजेड(कोंग्रेस),उपमहापौर सुनीता वाडेकर,नगरसेवक विशाल धनवडे,आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.७५ जणांनी रक्तदान केले.तसेच नेत्र तपासणी शिबिराचा ४०० जणांनी लाभ घेतला.

छायाचित्र :शिबीर प्रसंगी रक्त दाते व मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite