Peoples Media Pune header

Go Back

मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटनेच्या जनसंपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य पदी विकास देडगे यांची नियुक्ती.

17 Aug 2021

मानव अधिकार व भ्रष्टाचारनिवारण संघटनेच्या जनसंपर्क प्रमुख महाराष्ट्र राज्य पदी विकास देडगे यांची नियुक्ती.करण्यात आली आहे. बालेवाडी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात संघटनेचे संथपक व राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.सतीश केदारी व राष्ट्रीय उपाध्यक्ष संपतराव जाधव यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या प्रसंगी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमात विविध विषयांवर मान्यवरांनी मार्गदर्शन केले. विकास देडगे यांनी आगामी काळात संस्थेच्या कार्याचा तरुणांमध्ये प्रसार करणार असल्याचे संगितले.    

छायाचित्र : विकास देडगे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite