Peoples Media Pune header

Go Back

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त १२५ स्वच्छ संस्थेच्या कामगारांना धन्य वाटप

17 Sep 2021

देशाचे लोकप्रिय पंतप्रधान मा.नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा समाजोपयोगी कार्याने साजरा करावा या हेतूने हरिष परदेशी यांनी १२५  स्वच्छता कर्मचार्‍यांना धान्य किटचे वाटप केले. संतनगर आरण्येश्वर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम  प्रसंगी आयोजक हरिष परदेशी,मनोज देशपांडे,महेश वाबळे,स्वामी पवार,भानुदास ढोबळे,आकाश पंचाळ,संध्याताई नांदे,अंजली कुलकर्णी,संगीता चोरे,अनिल जाधव,आदी मान्यवर व स्वच्छ संस्थेचे स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते. 

छायाचित्र :धान्य किट वाटप करतांना मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite