Peoples Media Pune header

Go Back

शिवसेवा राईस प्लेट कडक निर्बंधानंतर पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू

01 Oct 2021

शिवसेना कसबा मतदारसंघ रवींद्र नाईक चौक शाखा आयोजित शिवसेवा राईस प्लेट कडक निर्बंधानातर पुन्हा जनतेच्या सेवेत सुरू. करण्यात आली. स्थानिक नगरसेवक विशालदादा धनवडे यांच्या शुभहस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले.रवींद्र नाईक शाखा चौक येथे ही राईस प्लेट १० रुपयात दुपारी १ ते ३ या वेळेत मिळेल,यात दोन चपाती,भात  व भाजी यांचा समावेश आहे. सदर कार्यक्रम प्रसंगी संकल्पना व आयोजक मा.विभाग प्रमुख दत्ताभाऊ जाधव,सुमित जाधव,सोहम जाधव,सागर गायकवाड,नारायण ढगे,दिलीप भोरे,शेखर गायकवाड,अद्वैत गोडसे,सिद्धार्थ सांगळे,संतोष मुसळे,सूरज पोळ,राहुल सोनाकुल आदी मान्यवर उपस्थित होते. 

छायाचित्र :शिवसेवा राईस प्लेट वितरण करताना विशाल धनवडे,दत्ताभाऊ जाधव व अन्य. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite