Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब टिळक रोडच्या वतीने ई – वेस्ट व अन्य वस्तु संकलन.

02 Oct 2021

रोटरी क्लब टिळकरोड व स्वच्छ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ताथवडे उद्यान येथे इलेक्ट्रॉनीक व इलेक्ट्रिकल चालू अथवा बंद टाकावू वस्तु. तसेच जुने कपडे,भांडी,खेळणी,जुने फर्निचर,पादत्राणे पुस्तके इत्यादीचे संकलन करण्यात आले. या प्रसंगी रोटरी टिळकरोडच्या अध्यक्ष अपर्णा क्षीरसागर,रो.मकरंद कुलकर्णी,चारुदत्त भावे,नगरसेविका माधुरीताई सहस्त्रबुद्धे,नगरसेविका मंजुश्री खर्डेकर,स्वच्छ पुणेच्या दिपाश्री खराडे पाटील आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना अपर्णा क्षीरसागर यांनी आगामी काळातही हा उपक्रम राबविणार असल्याचे संगितले. 

छायाचित्र : अपर्णा क्षीरसागर,मकरंद कुलकर्णी व अन्य वस्तु  संकलन करताना. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite