Peoples Media Pune header

Go Back

हार्मनी बिझनेस कनेक्ट संस्थेचा द्वितीय वर्धापन दिन १० ऑक्टोबर रोजी.

04 Oct 2021

व्यवसायिकांमध्ये परस्पर संपर्क वाढून व्यवसाय वाढीसाठी स्थापन झालेल्या HBC हार्मनी बिझनेस कनेक्ट या संस्थेचा दूसरा वर्धापन दिन रविवार दिनांक १० ऑक्टोबर २०२१ रोजी संपन्न होणार आहे. हा कार्यक्रम अमनोरा क्लब मागरपट्टा,हडपसर येथे सकाळी ७.३० वाजता साजरा होणार आहे. या उपक्रमाचा हेतु सर्व व्यावसायिक लोकांनी एकत्र येवून विचार विनिमय व व्यवसाय वाढीसाठी एकमेकांना मदत करणे, संपर्क वाढवणे असा आहे. तरी या उपक्रमात सर्व उद्योजक - व्यावसायिक लोकांनी सहभागी व्हावे असे आवाहन संस्थापक विशाल अग्रवाल यांनी प्रसिद्धी पत्रकात केले आहे.संपर्क Hbcbiz.in  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite