Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब वेस्टएंडच्या वतीने नवदुर्गा सन्मान कार्यक्रम संपन्न.

10 Oct 2021

नवरात्र उत्सवा निमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍या महिलांचा सन्मान “नवदुर्गा सन्मान” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. रोटरी क्लब वेस्टएंडचे अध्यक्ष रो.शैलेश नंदुरकर व सचिव राहुल अवस्थी यांच्या हस्ते करण्यात आला. कर्नाटक हायस्कूल सभागृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात अंजली पवार(चाइल्ड ट्राफिकिंग),चित्रा पेंढारकर(स्पेशल एज्युकेशन),शैला देशपांडे(रा.स्व संघ सामाजिक),प्रतिभा पायगुडे(वृद्धाश्रम),मंजिरी भालेराव(पुरातत्व),प्राची मेहता(वाईल्ड लाईफ),अनुराधा सहस्त्रबुद्धे(गम्मत शाळा),पुजा आपटे(स्टार्ट अप),सुचित्रा खरवडीकर (दिव्यांग जलतरणपटू). या नवदुर्गांना मानपत्र व स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी रोटरी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते.

छायाचित्र : सन्मानित नवदुर्गा व रोटरी सदस्य. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite