Peoples Media Pune header

Go Back

स्व.संतोष काका चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त वृद्धाश्रमास मदत प्रदान.

11 Oct 2021

स्वर्गीय संतोष(काका)चव्हाण यांच्या वाढदिवसा निमित्त शिवराज(टायगर)चव्हाण यांच्या वतीने आशीर्वाद वृद्धाश्रमास दोन महिन्याचा किराणा व फळे वाटप करण्यात आले.वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक विकास देडगे यांनी मदतीचा स्वीकार केला.या प्रसंगी शिवराज(टायगर) चव्हाण यांचा मित्र परिवार उपस्थित होता.

छायाचित्र :वृद्धाश्रमास मदत प्रदान करताना शिवराज(टायगर)चव्हाण व मित्र परिवार. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite