Peoples Media Pune header

Go Back

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतासाठी तळजाई माता वसाहतीतील मुला मुलींनी कराटे स्पर्धेत मिळविली ३४ पदके.

12 Oct 2021

नेपाळ मधील पोखरा येथील रंगशाला स्टेडीयम येथे १२ वी  “नेपाळ इंटरनॅशनल हीरो गेम्स चॅम्पियनशिप २०२१” येथे नुकतीचदि २ /१०/२०२१ ते ६ /१०/२-२१ रोजी संपन्न झाली. या  स्पर्धे मध्ये तळजाई माता वसाहत येथील शोतोकॉन ग्लोबल जपान कराटे अॅकाडमीच्या मुला मुलींनी २७  सुवर्णपदक व ७ रौप्य पदक पटकावले. विजेते स्पर्धक पुढील प्रमाणे १)अंजना लोंढे(वय २७)कुमिते सुवर्ण व काता रौप्य,२)पुजा पवार (वय १४)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण),३)शाहीद शेख (वय ८)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण,४)ओम भवर (वय १४)कुमिते सुवर्ण  व काता सुवर्ण,५)प्रथमेश शिंदे (वय १८)कुमिते रौप्य व काता सुवर्ण,६)लखण चांदणे(वय ११)कुमिते रौप्य  व काता सुवर्ण,७)पल्लवी लोंढे(वय १२)कुमिते रौप्य व काता सुवर्ण,८)काव्या लोंढे कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण,९)गणराज थोरात (वय १४)कुमिते रौप्य व  काता सुवर्ण. १०)संस्कृती आरणे (वय ९)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण,११)समृधी पाटोळे (वय १०)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण,१२ केंजल वीर (वय ८)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण,१३)स्मित  केंदळे (वय ७)कुमिते रौप्य व काता सुवर्ण,१४)सार्थक केंदळे (वय ९)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण,१५)समृद्धि कांबळे (वय १२)कुमिते रौप्य व काता सुवर्ण,१६)प्राची दनाणे(वय ९)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण.१७)पदमल लोंढे (वय ८)कुमिते सुवर्ण व काता सुवर्ण.  या स्पर्धेत भारतीय कराटे संघाने  चषक मिळवला.अशी माहीती कराटे प्रशिक्षक मोहित सेटीया,शाकिरा शेख व शेरू शेख,व अंजना लोंढे यांनी पत्रकात नमूद केले.   

छायाचित्र :विजेते स्पर्धक व मान्यवर यांचे समूहचित्र 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite