Peoples Media Pune header

Go Back

नवरात्र निमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांना देवीचे रूप दिले.

14 Oct 2021

नवरात्र निमित्त श्री स्वामी समर्थ मंदिर देवस्थान आदर्श मंडळाच्या वतीने  श्री स्वामी समर्थ महाराजांची देवी स्वरुपात पुजा बांधण्यात आली.स्वामींच्या मनमोहक स्वरुपातील या दर्शनाचा लाभ भक्तांना दसरा शुक्रवार १५ संध्याकाळ पर्यन्त होणार आहे असे धनश्री जाधव यांनी पत्रकात नमूद केले आहे.  

छायाचित्र : देवी स्वरुपातील स्वामींचे मनोहर मूर्ती.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite