Peoples Media Pune header

Go Back

विघ्नहर्ता गोल्ड लिमिटेडच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विघ्नहर्ता फाउंडेशन तर्फे राज्यामध्ये उद्योजकता वाढावी यासाठी खासकरून किशोरवयीन मुलांना रिच डॅड पुअर डॅड या पुस्तका च्या १०००० प्रति विनामूल्य वाटण्यात येणार आहेत

22 Nov 2021

 विघ्नहर्ता गोल्ड लिमिटेडच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विघ्नहर्ता फाउंडेशन तर्फे राज्यामध्ये उद्योजकता वाढावी यासाठी खासकरून किशोरवयीन मुलांना रिच डॅड पुअर डॅड या पुस्तका च्या १०००० प्रति विनामूल्य वाटण्यात येणार आहेत. विघ्नहर्ता गोल्ड लिमिटेडच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त विघ्नहर्ता फाउंडेशन तर्फे राज्यामध्ये उद्योजकता वाढावी यासाठी खासकरून किशोरवयीन मुलांना रिच डॅड पुअर डॅड या पुस्तका च्या १०००० प्रति विनामूल्य वाटण्यात येणार आहेत.या पुस्तकामध्ये किशोरवयीन मुलांना उद्योजकता वाढवण्याच्या दृष्टीने योग्य असे मार्गदर्शन केलेले आहे असे तज्ञांचे मत आहे आणि हे पुस्तक आताच्या किशोरवयीन  मुलांनी वाचले आणि त्याचे सतत वाचन केले तर त्यांना उद्योजकता क्षेत्रात जाण्यासाठी प्रोत्साहन मिळू शकेल .  हे पुस्तक मराठी हिंदी आणि इंग्रजी या भाषेमध्ये उपलब्ध आहे आपली प्रत राखीव ठेवण्यासाठी आजच 8087699949 या नंबर वर विघ्नहर्ता गोल्ड सोबत  संपर्क साधा.         

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite