Peoples Media Pune header

Go Back

नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्रच्या दैनंदिनीचे प्रकाशन पद्मश्री अॅड ऊज्वल निकम यांच्या हस्ते संपन्न.

25 Jan 2022

नगरसेवक परिषद महाराष्ट्रच्या दैनंदिनीचे प्रकाशन विशेष सरकारी अधिवक्ता अॅड ऊज्वल निकम यांच्या हस्ते करण्यात आले. नवीन विश्रामगृह येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी राम जगदाळे (अध्यक्ष नगरसेवक परिषद मुंबई महाराष्ट्र),अशिष गोयल (राज्य ऊपाध्यक्ष नगरसेवक परिषद महाराष्ट्र राज्य),संदीप नवघणे (राष्ट्रवादी कॉग्रेस पक्ष),उदय कांबळे (सामाजिक कार्यकर्ता),सिद्धार्थ उदय कांबळे(संपर्क प्रमुख नगरसेवक परिषद महाराष्ट्र राज्य). या दैनंदिनीच्या ५००० प्रती महाराष्ट्रात वाटण्यात येणार असल्याचे सिद्धार्थ कांबळे यांनी या प्रसंगी नमूद केले. 

छायाचित्र :डावीकडून संदीप नवघणे,सिद्धार्थ कांबळे,उज्वल निकम,राम जगदाळे,आशिष गोयल,उदय कांबळे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite