Peoples Media Pune header

Go Back

सिप अबाकस औंध – सांगवीचा पदवी प्रदान संपन्न.

25 Apr 2022

सिप अबाकस औंध- सांगवी संस्थेच्या ४५ विद्यार्थी विद्यार्थिंनिंचा पदवी प्रदान समारंभ संपन्न झाला. विशेष म्हणजे काळे कपडे अशा पाश्चिमात्य पद्धती ऐवजी पुणेरी पगडी देवून समारंभ संपन्न झाला. इंदिरा हायस्कूल येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे नगरसेविका अर्चना मुसळे,एरिया हेड पिंपरी चिंचवड अभिजीत करंदीकर,केंद्र चालक शिल्पा सोमाणी आदी मान्यवरांच्या बरोबरच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.  

छायाचित्र : विद्यार्थी व मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite