Peoples Media Pune header

Go Back

उन्हाळी सुट्टीमध्ये लहान मुलांसाठी मोफत इनडोअर क्रिकेटचे उद्घाटन.

09 May 2022

उन्हाळ्याच्या सुट्ट्या मध्ये लहान मुलांना इनडोअर क्रिकेटचा आनंद लुटता यावा यासाठी भरत मित्रमंडळ महाशिवरात्र समितीच्या वतीने मोफत इनडोअर क्रिकेटचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रवक्ते अंकुश अण्णा काकडे,सामाजिक कार्यकर्ते  बाळासाहेब दाभेकर,नगरसेवक राजेश येनपुरे,युवासेनेचे कसबा विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष निरंजन दाभेकर,मयूर कडू,महेश वाघ,निलेश आर्टिस्ट,कु शिवतेज दाभेकर व बालगोपाळ उपस्थित होते. परिसरात मैदाने कमी असल्याने या उपक्रमाचे आयोजन केल्याचे निरंजन दाभेकर यांनी नमूद केले.हे इनडोअर क्रिकेट संध्याकाळी ४.०० ते ८.०० खुले राहील.

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी मुले व मान्यवर यांचे समूह चित्र. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite