Peoples Media Pune header

Go Back

ला. दीपक लोया यांना “सर्वोत्कृष्ट रिजन चेयरपर्सन” किताब प्राप्त.

10 May 2022

लायन्स डिस्ट्रिक्ट ३२३४ डि २ चे रिजन चेयर पर्सन लायन दीपक लोया यांनी सर्वोत्कृष्ट रिजन चेयरपर्सन हा किताब पटकवला.डिस्ट्रिक्ट गव्हर्नर ला.हेमंत नाईक, सी.ए.विवेक अभ्यंकर यांच्या नेतृत्वाखाली औरंगाबाद येथे झालेल्या मल्टिपल ३२३४ च्या वार्षिक परिषदेत ही निवड करण्यात आली.महाराष्ट्रातून ३५ रिजन चेयरपर्सन यांनी स्पर्धेत भाग घेतला होता. दीपक लोया यांनी २० लायन्स क्लबना पर्यावरण व सामाजिक कार्यात प्रेरणा देवून भरीव कार्य केले. त्याची पावती म्हणून हा सन्मान प्राप्त केला.

छायाचित्र :लायन दीपक लोया. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite