Peoples Media Pune header

Go Back

अनुर्वी फाउंडेशन दवाखान्याचे उद्घाटन.

24 May 2022

लायन दीपक शहा डेन्टल क्लिनिक व भरबाई देवी जयकिशन अग्रवाल नेत्र चिकित्सालय यांच्या संयुक्त सहकार्याने अनुर्वी फाउंडेशन दवाखान्याचे उद्घाटन संपन्न.वासुदेव भवन,येरवडा भाजी मंडई समोर येथे पॅथोलॉजी लॅबोरेटरी,ओ.पी.डी. डेन्टल,एक्स रे ,ईसी.जी एक्स रे,ईसीजी नेत्र चिकीत्सालय व चष्माघर या सुविधा अल्प दरात नागरिकांना उपलब्ध करण्यात येणार आहे. उद्घाटन प्रसंगी इंटरनॅशनल डायरेक्टर व्ही.के लाडिया,प्रांतपाल हेमंत नाईक,शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख मंगेश चिवटे,राजेश सुरेन्द्र आगरवाल,रवी आगरवाल,शेखर पेटकर,जयकिसन आगरवाल,दीपक बालसराफ,परमानंद शर्मा,राजाभाऊ भिलारे. आदी मान्यवरांच्या बरोबरच पदाधिकारी सदस्य व नागरिक उपस्थित होते. 

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite