Peoples Media Pune header

Go Back

श्री छत्रपती संभाजी मंडळाच्या वाचनालयाचे मा.खा.गिरीशजी बापट यांच्या हस्ते उद्घाटन.

04 Jun 2022

श्री छत्रपती संभाजी मंडळाच्या वाचनालयाचे उद्घाटन मा.खा.गिरीशजी बापट यांच्या हस्ते व दिलीपशेठ काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी बाळासाहेब दाभेकर,राहील मावळे,साहिल मावळे,राजू नाणेकर,शितल दळवी,संदीप उभे,भाऊ काची,आदी मान्यवरांच्या बरोबरच मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

छायाचित्र :उद्घाटन प्रसंगी गिरीश बापट व मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite