Peoples Media Pune header

Go Back

बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिरात १६२ रक्तदान.

13 Jun 2022

सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब दाभेकर यांच्या वाढदिवसा निमित्त रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले यात १६२ जणांनी रक्तदान केले. तसेच आरोग्य तापसणी शिबिराचा लाभ २०० नागरिकांनी घेतला. नेत्र तपासणी व चष्मे वाटप ३८५ नागरिकांना करण्यात आले.मोदी गणपती चौक नारायणपेठे येथे झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार,आ.संग्रामदादा थोपटे,कॉग्रेस पुणे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे,बाळासाहेव दाभेकर,निरंजन दाभेकर,नगरसेवक अजित दरेकर,राष्ट्रवादी कॉग्रेस प्रवक्ते अंकुश काकडे,दिपक मानकर,दत्ताभाऊ सागरे,अनिल येणपुरे,विशाल गुंड,ओंकार कदम,सचिन शितोळे,निलेश आर्टिस्ट आदी मान्यवर उपस्थित होते. 

छायाचित्र :डावीकडून संग्राम थोपटे,बाळासाहेब दाभेकर,सुनील केदार निरंजन दाभेकर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite