Peoples Media Pune header

Go Back

डॉ.सुरभी धानवाला यांना “आंतरराष्ट्रीय आरोग्यसेवा पुरस्कार”. प्राप्त

20 Jun 2022

उत्कर्षं भारत फाउंडेशनच्या वतीने लेडी विथ मॅजिकल हँड अशी ख्याती असलेल्या   डॉ.सुरभी धानवाला यांना नुकताच “आंतरराष्ट्रीय आरोग्य सेवा” पुरस्कार. (हेल्थकेअर एक्सलंस(फिजिओथेरपी आणि निसर्गोपचार) प्राप्त झाला. सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. हा कार्यक्रम हॉटेल हॉलिडे इन अंधेरी मुंबई येथे संपन्न झाला. प्रमाणपत्र,व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. त्या कोथरूड येथील धानवाला न्यूट्रो अँड फिजिओ केअर कोथरूडच्या संचालिका आहेत.   छायाचित्र : सुरभी धानवाला या सुनील गावस्कर यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite