आषाढीवारी साठी निघालेल्या वारकरी भाविकांसाठी ज्ञानदीप फाउंडेशनच्या वतीने आरोग्य तपासणी,दंत तपासणी,नेत्र तपासणी,व चष्मे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रेमळ विठ्ठल मंदिर शनिवारवाडा शेजारी संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक यादव पुजारी,प्रमुख पाहुणे डॉ.राम काळे,निलेश बोधे,परेश शहा,पराग संकपाळ,विजय सुखीजा,रोहित बोधे,विकास घोलप उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन रोहित बोधे यांनी केले.
छायाचित्र : कार्यक्रम प्रसंगी मान्यवर.
© 2011. Peoples Media Pune