Peoples Media Pune header

Go Back

रोटरी सदस्य व शिवशक्ती मित्रमंडळ कार्यकर्ते यांनी केली वारकर्यां ची चरणसेवा.

23 Jun 2022

रोटरी क्लब सिनर्जी व शिवशक्ती मित्र मंडळ गुरुवारपेठ  यांच्या संयुक्त विद्यमाने  पुण्यनगरीत आलेल्या वारकर्‍यांची चरणसेवा करण्यात आली. तसेच आरोग्य तपासणी,चष्मे वाटप व औषधे वाटप करण्यात आले. याचा लाभ शेकडो वारकरी यांनी घेतला. या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब सिनर्जीचे अध्यक्ष विकेश छाजेड,प्रकल्प प्रमुख तुषार मुनशी ,विरेन्द्र ओसवाल,संदेश राठी,नवीन गांधी आदी मान्यवर उपस्थित होते. 

छायाचित्र : वारकरी चरणसेवा करताना रोटरी सदस्य व मंडळ कार्यकर्ते. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite