Peoples Media Pune header

Go Back

कु रिधिमा रोहित बोधे हिला “बेस्ट स्टुडंट ऑफ द इअर” पुरस्कार प्राप्त.

25 Jun 2022

द इंस्पिरीशन डान्स स्कूल तर्फे नृत्य आविष्कार २०२२ हा कार्यक्रम पद्मावती येथील अण्णाभाऊ साठे सभागृहात नुकताच आयोजित करण्यात आला होता. यात ५ ते ८ वयोगटात स्टुडंट ऑफ द इअर हा पुरस्कार कु.रिधिमा रोहित बोधे हिला श्रद्धा राहुल साठे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे आयोजन राहुल साठे यांनी केले होते.

छायाचित्र : डावीकडे कु.रिधिमा बोधे,उजवीकडे श्रद्धा साठे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite