Peoples Media Pune header

Go Back

शिवसेनेच्यावतीने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना पुण्यास्मरण दिनानिमित्त अभिवादन.

18 Jul 2022

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त पुणे शहर शिवसेनेच्यावतीने त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संस्कृतिक संकुल येरवडा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय मोरे,विधानसभा संघटक संजय वाल्हेकर,विभाग प्रमुख किशोर पाटील,शाखा प्रमुख राजेश वाल्हेकर,शैलेश मोरे,राहुल जेकटे,अजय परदेशी,नीलेश जगताप,संजय चांधारे,सुरेश घाडगे,किरण बडगे,सुनील भोसले,अक्षय इथापे,राहुल रोकडे,संजय नेटके,शंकर चव्हाण,यशवंत शिर्के,राजू सावंत,विकास लोखंडे,योगिता शिर्के,दीपक चौधरी. आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र : अभिवादन करताना संजय मोरे,संजय वाल्हेकर व अन्य मान्यवर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite