Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ. मृणाल नेर्लेकर.

21 Jul 2022

रोटरी क्लब शिवाजीनगरच्या अध्यक्षपदी डॉ.मृणाल नेर्लेकर यांची निवड करण्यात आली. मावळत्या अध्यक्ष डॉ.शोभाराव यांच्या कडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. तर सचिवपदी अजय गोडबोले यांची निवड झाली. हॉटेल प्रेसिडेंट येथे नुकत्याच संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल रो.डॉ अनिल परमार,रोटरी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी नवनिर्वाचित अध्यक्ष मृणाल नेर्लेकर यांनी आगामी काळात शैक्षणिक,पर्यावरण आरोग्य व सामाजिक प्रगती आणि शांतता यासाठी विविध प्रकल्प राबविणार असल्याचे संगितले. 

छायाचित्र : डॉ.मृणाल नेर्लेकर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite