Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब कोरेगाव पार्कच्या वतीने डॉ.दीपक कुमार यांचे “वास्तुशास्त्र विज्ञान” व्याख्यान संपन्न.

21 Jul 2022

रोटरी क्लब कोरेगाव पार्कच्या वतीने डॉ.दीपक कुमार यांचे “वास्तुशास्त्र विज्ञान”विषयावर व्याख्यान संपन्न झाले. हॉटेल ग्रँड शेरेटन येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब कोरेगावपार्कचे अध्यक्ष सतीश देवचौगुले,सचिव अजय खुल्लर,आदी मान्यवरांच्या बरोबरच रोटरी सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना डॉ.दीपक कुमार यांनी “सृष्टीतील विविध बाबी या एकमेकांवर परिणाम करीत असतात. त्यांचे मानवी जीवनावर सुद्धा परिणाम होतात.याचा शास्त्रोक्त अभ्यास म्हणजे वास्तुशास्त्र,मात्र जीवनात                            यश हे अनेक बाबींवर अवलंबून असते त्यातील एक म्हणजे वास्तुशास्त्र” असे प्रतिपादन केले. 

छायाचित्र :मार्गदर्शन करतानादीपक कुमार,सतीश देवचौगुले,अजय खुल्लर  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite