Peoples Media Pune header

Go Back

रोटरी क्लब व्हायब्रंट ईस्टच्या अध्यक्षपदी पवन अग्रवाल

27 Jul 2022

रोटरी क्लब ऑफ व्हायब्रंटच्या अध्यक्षपदी पवन अग्रवाल यांची निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष शिरीष तापडिया यांच्या कडून पवन अग्रवाल यांनी सूत्रे स्विकारली. हॉटेल टेरिटरी येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी प्रांतपाल डॉ.अनिल परमार, रोटरी पदाधिकारी सदस्य व कुटुंबिय उपस्थित होते. नवनियुक्त अध्यक्ष पवन अग्रवाल यांनी आगामी काळात  ग्रामीण भागातील महाविद्यालयास व्हर्च्युअल सायन्स लॅब देणे, विनामूल्य मोतीबिंदू ऑपरेशन, महिलांना आरोग्य जनजागृती व अन्य उपक्रम राबविणार असल्याचे संगितले. छायाचित्र : पवन अग्रवाल

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite