Peoples Media Pune header

Go Back

डॉ. दीपक तोष्णीवाल यांना “परमवीर अब्दुल हमीद” पुरस्कार प्रदान.

13 Sep 2022

कोरोना काळातील उत्कृष्ट सेवा कार्याबद्दल डॉ.दीपक तोष्णीवाल यांना अत्यंत प्रतिष्ठित असा “परमवीर अब्दुल हमीद” पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे महामाहीम राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.राजभवन मुंबई येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी संयोजक रईस खान व अन्य मान्यवर उपस्थित होते. सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.  

छायाचित्र : महामाहीम राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांचे हस्ते पुरस्कार स्वीकारतांना डॉ.दीपक तोष्णीवाल.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite