Peoples Media Pune header

Go Back

मराठवाडा मुक्ती संग्रामदिन साजरा

19 Sep 2022

मराठवाडा मुक्ती संग्राम च्या कार्यक्रमानिमित्त अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष मा श्री प्रदीप बाबा खंडापूरकर त्यांचे अध्यक्षतेखाली लातूर या ठिकाणी भव्य दिव्य समारंभ आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी स्वतंत्र सैनिकांचा सत्कार करण्यात आले व ज्येष्ठ नागरिक महिला व बाल अंध व अपंग मुलांना सुद्धा सत्कार करण्यात आले ह्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप बाबा खंडापूरकर कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे भारत देशामध्ये सर्व ठिकाणचे कार्यकर्ते या कार्यक्रमाला हजेरी लावण्यात आले राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा श्री बाबुराव क्षेत्रे पाटील पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन खंडागळे पुणे जिल्हा कामगार अध्यक्ष भीमा जमादार पुणे शहर कामगार अध्यक्ष राहुल बोराडे पुणे शहर वाहतूक विभाग अध्यक्ष अमर जगताप पर्वती मतदार संघाचा अध्यक्ष पुणे शहर उपाध्यक्ष सागर जाधव राजेश मिस्कीन पुणे शहर अध्यक्ष मुना पटेल पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष प्रकाश जाधव दौंड तालुका अध्यक्ष योगेश माने दौंड तालुका उपाध्यक्ष बाबासाहेब गाढवे शिरूर तालुका अध्यक्ष योगेश भोसले महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा श्री अकबर शिकलकर,प्रकाश जाधव,शरद उगडे,विवेक गायकवाड,दीपक वाघमारे,शुभम जाधव  आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite