Peoples Media Pune header

Go Back

श्री महालक्ष्मी माताजी जन्मोत्सव उत्साहात साजरा.

19 Sep 2022

सोमवार पेठ येथील श्री महालक्ष्मी माताजी जन्मोत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला. पूजन,आरती याबरोबरच लक्ष्मी मातेस नवीन चांदीचे कमलासन अर्पण करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष डॉ.गुरुदत्त शर्मा(दवे),शरद नर्तेकर,डॉ.अरुण जोशी,मा.आ.मोहनदादा जोशी,मा.नगरसेवक सदानंद शेट्टी,सुजाताताई शेट्टी आदि मान्यवरांच्या बरोबरच ज्ञाती बंधु व भक्त मोठ्या संखेने उपस्थित होते.

छायाचित्र : श्री महालक्ष्मी मातेचे आरती करताना मान्यवर व भाविक.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite