Peoples Media Pune header

Go Back

आदिनाथ जैन स्थानक येथे रक्त तपासणी शिबीर संपन्न.

02 Oct 2022

आदिनाथ जैन स्थानक येथे रक्त तपासणी,डायबेटीस-रक्त शर्करा,कोलेस्टेरॉल,एच बी ए १ सी तपासणी शिबीर संपन्न झाले. याचे आयोजन डॉ. पियुष लोढा यांनी केले. या शिबीर प्रसंगी श्रमणसंघिय सलाहकार प.पू दिनेश मुनीजी महाराज,डॉ.प.पू दिपेंद्र मुनीजी महाराज,डॉ.प.पू. पुष्पेंद्र मुनीजी महाराज,सकल संघ अध्यक्ष विजयकांत कोठारी,अध्यक्ष विजय नवलाखा,मदनलाल बलदोटा,डॉ.पियुष लोढा,विनोद बाफना,वैभव संघवी,शैलेश नवलाखा. आदी मान्यवर उपस्थित होते.  

छायाचित्र : डावीकडून पियुष लोढा,पुष्कर मुनीजी,विजय नवलाखा,विनोद बाफना,वैभव संघवी  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite