Peoples Media Pune header

Go Back

श्री सदानंद व सुजाताताई शेट्टी आयोजित ऑर्केस्ट्रामध्ये नागरिकांचे धमाल मनोरंजन.

24 Oct 2022

स्थायी समिति माजी अध्यक्ष सदानंद शेट्टी व नगरसेविका सुजाताताई शेट्टी यांनी  रोमिओ कांबळे व ऋषी कांबळे यांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते. पूर्वी गणेशोत्सव व अन्य मोठ्या उत्सवनमध्ये मेळे,ऑर्केस्ट्रा यांचे आयोजन केले जात असे.त्याच धर्तीवर याचे आयोजन झाले. गुरुदेव रविंद्रनाथ टागोर विद्या निकेतन,मंगळवार पेठ येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी सदानंद शेट्टी,सुजाताताई शेट्टी,देवकीताई शेट्टी,प्रेमाताई शेट्टी,ऊमाताई शेट्टी,पुरुषोत्तम शेट्टी,सदाशिव शेट्टी,सिद्धांत शेट्टी,आदी मान्यवरांच्या बरोबरच नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते. कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य म्हणजे यात फक्त सादर करणारे कलाकारच नव्हे तर मान्यवर व नागरिक देखील नृत्यात सहभागी झाले होते. सर्वांना दिवाळी फराळ ही देण्यात आला. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite