Peoples Media Pune header

Go Back

माँनिनी मानव सेवा ट्रस्टने केली गंगा तारा वृद्धाश्रमाची दिवाळी साजरी.

25 Oct 2022

माँनिनी मानव सेवा ट्रस्ट”तर्फे वडकीनाला येथील “गंगा तारा”वृद्धाश्रमातील गरीब व गरजू वृद्धाना दिवाळी फराळ,नवीन पणत्या,आकाशदीप ई वस्तूंचे वाटप करण्यात आले. “एक करंजी प्रेमाची एक वस्त्र मोलाचे,ही दिवाळी सोनियाची” या उपक्रमात आपल्या गरीब देश बांधवांना आनंदात दिवाळी साजरी करता आली. सादर कार्यक्रम प्रसंगी वृद्धाश्रमाच्या संस्थापिका अॅड.लक्ष्मी माने,व अध्यक्ष निताताई भोसले यांनी आभार प्रदर्शन केले.माँनिनी मानव सेवा ट्रस्टच्या संगिता पिंगळे,दिलीप आबनावे,अल्ताफ पिरजादे,नेहा घुगे,तौसिफ बाबा,मयूरेश डहाके,जय नायर यांनी अथक परिश्रम घेतले.

छायाचित्र : मान्यवर व वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक.  

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite