Peoples Media Pune header

Go Back

प्रभाग क्र.१५ शिवसेना उमेदवारांच्या भव्य रॅलीचे आयोजन

12 Feb 2017

रविवर सुट्टीचा मुहूर्त साधून शिवसेना प्रभाग क्र.१५ च्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.ढोल तशा,तुतारी च्या निनादात संपूर्ण प्रभागात ही रॅली फिरली.या प्र्सनी निरंजन दाभेकर(उमेदवार)मयूर कडू(उमेदवार),प्रतिभाताई भिलारे(उमेदवार),मा.बाळासाहेब ठाकरे यांची वेशभूषा केलेले कलाकार,शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक,नागरिक,महिला,तरुणवर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला.

छायाचित्र;रॅलीच्या अग्रभागी निरंजन दाभेकर,मयूर कडू,प्रतिभाताई भिलारे,बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशातील कलाकार,व अन्य 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite