Peoples Media Pune header

Go Back

“प्रभाग क्र.३ विमाननगर सोमनाथ नगर मध्ये जनतेचा काँग्रेसला पाठींबा,सर्व उमेदवार विजयी होणार”भुजंगराव लव्हे

12 Feb 2017

प्रभाग क्र.१२ विमाननगर सोमनाथ नगर मध्ये जनतेचा काँग्रेस(आय)पक्षाला पाठींबा असून गोरगरिबांच्या पाठीशी सदैव उभे राहणा-या या पक्षाचे सर्व उमेदवार या प्रभागात निवडून येतीलअसा विश्वास भुजंगराव लव्हे (उमेदवार)यांनी व्यक्त केला.ते गांधीनगर येथील कचेरी उद्घाटन प्रसंगी बोलत होते.या प्रसंगी रमेश सकट(उमेदवार),कविताताई सिरसाट(उमेदवार),सागरताई रोकडे(उमेदवार),मा.नगरसेवक राजेंद्र सिरसाट आदी मान्यवरांच्या बरोबरच कार्यकर्ते,नागरिक,महिला व तरुणवर्ग मोठ्या संखेने उपस्थित होते.कार्यालय उद्घाटना नंतर प्रभागात पदयात्रा काढण्यात आली.

छायाचित्र;सभेत संबोधन करताना भुजंगराव लव्हे,व अन्य

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite