Peoples Media Pune header

Go Back

जनमंगल सोशल फाउंडेशन तर्फे रस्त्यावरील गरजूंना सरंजाम वाटप.

28 Oct 2022

एक करंजी मोलाची एक दिवाळी स्नेहाची”या ब्रीदवाक्य प्रमाणे “जनमंगल सोशल फाउंडेशन”,“आम्ही येवलेकर”,व मानवसेवा चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दिवाळी निमित्त पुण्यात ठिकठिकाणी रस्त्यावरील गरीब व गरजू लोकांना दिवाळी फरळाचे सरंजाम वाटप करून दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळी मध्ये कोणीही फराळा शिवाय राहू नये असा आमचा मानस असून सर्वांनी गरीब देशबांधवांना कमीतकमी दिवाळीत तरी आनंद द्यावा असे आवाहन ट्रस्टच्या वतीने प्रिया गुजराथी यांनी केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मितेश गुजराथी,आल्ताफ पिरजादे,अनिल नागपुरे,अभय लोढा,संगीता पिंगळे,आयोजक दिलीप आबनावे आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र : रस्त्यावरील गरजूंना वाटप करताना मान्यवर . 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite