Peoples Media Pune header

Go Back

सुनेत्राताई अजितदादा पवार यांना माहेरची साडी”पैठणी”भेट.

28 Oct 2022

समाजातील गरीब गरजू महिलांना अर्थाजना साठी दिवाळीत “स्त्री शक्ति”शॉपिंग फेस्टिवल मध्ये श्री शिवाजीभाई ढमढेरे ट्रस्ट तर्फे पुणे येथे १०० स्टॉल विनामूल्य उपलब्ध करण्यात आले. माँनिनी मानव सेवा स्टॉल ३३ येथे उद्घाटक सौ.सुनेत्राताई अजितदादा पवार. संस्थापक अध्यक्षा बारामती टेक्स्टाइल हब यांना संगीता पिंगळे यांनी त्यांना माहेरची साडी “पैठणी”भेट म्हणून दिली. याचे प्रयोजक दिलीप आबनावे,डॉ.सुनीता मोरे,नेहा घुगे,मनीषा जगताप,आल्ताफ पिरजादे,जय नायर,उपस्थित होते. “महिलांनी स्वावलंबी बनून स्वतःच्या पायावर उभे रहावे” हा महिला साक्षमीकरणाचा संदेश सुनेत्राताईंनी दिला.त्यांच्या वाढदिवसा निमित्त केक कापून त्यांचा सत्कार करण्यात आला.

छायाचित्र : सुनेत्राताई यांना साडी भेट देतांना संगीता पिंगळे,दिलीप अबनावे व अन्य. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite