Peoples Media Pune header

Go Back

शिवसेना सदस्य नोंदणी मोहिमेस युवक,नागरिक व महिलांचा मोठा प्रतिसाद.

12 Nov 2022

शिवसेना- युवासेना नोंदणी अभियान युवसेनेचे पुणे चिटनीस निरंजन दाभेकर यांनी राबविले.मोदी गणपती मंदिर चौक येथे संपन्न झालेल्या या अभियानास तरुण,नागरिक व महिलावर्गाने मोठा प्रतिसाद दिला.या प्रसंगी युवासेना पुणे शहर चिटनीस निरंजन बाळासाहेब दाभेकर,उपविभाग प्रमुख अनिल येनपुरे,जतिन  परदेशी,मोहन सानप,दत्ता जोशी,विमल दाभेकर,शोभा कुडले,सुमती चौधरी प्रतीक होणराव आदी मान्यवर उपस्थित होते.  

छायाचित्र : सदस्य नोंदणी अभियान प्रसंगी मान्यवर. . 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite