Peoples Media Pune header

Go Back

जागतिक मधुमेह दिनानिमित्त रोटरी क्लब टिळकरोडच्या वतीने मधुमेह तपासणी शिबीर संपन्न.

13 Nov 2022

१४ नोव्हेंबर हा जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा होत असतो.त्या निमित्ताने रोटरी क्लब टिळकरोडच्या वतीने मधुमेह तपासणी(रक्तशर्करा) शिबीर संपन्न झाले.१३ ते २० नोव्हेंबर कलावधीत विविध ठिकाणी असे शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. डिएसके चंद्रदिप मुकुंदनगर येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी रोटरी क्लब टिळकरोडचे अध्यक्ष सत्यजित बडवे,मंजिरी बडवे,महेंद्र शहा,महेश डबीर,चंद्रकांत डांगे,ललितगौरी डांगे,सुरेन्द्र सावळे,आदी मान्यवर उपस्थित होते.

छायाचित्र : रक्ततपासणी शिबीर. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite