Peoples Media Pune header

Go Back

“सत्यशोधक विचार घेवून सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल वाटचाल करणार” संजय यादव(उमेदवार). प्रचाराच्या सांगता सभेस विद्यार्थ्यांचा उत्फुर्त प्रतिसाद.

19 Nov 2022

सत्यशोधक विचार घेवून सावित्रीबाई फुले प्रगती पॅनल वाटचाल करणार असे प्रतिपादन संजय यादव यांनी विद्यापीठ सिनेट निवडणूक प्रचार सांगता सभेत केले.या प्रसंगी राष्ट्रवादी कॉग्रेस पुणे शहर अध्यक्ष प्रशांतदादा जगताप व पदाधिकारी उपस्थित होते.अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शना खाली हे पॅनल कार्य करणार आहे. आगामी काळात विद्यार्थी व प्राध्यापकांच्या अडीअडचणी सोडवून विद्यापीठाचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे संजय यादव यांनी नमूद केले   

 

छायाचित्र : सांगता सभेत बोलतांना संजय यादव. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite