Peoples Media Pune header

Go Back

दिलीप आबनावे यांना ग्लोबल स्कॉलर्सं फाऊंडेशनचा “जीवन गौरव पुरस्कार” प्रदान.

27 Nov 2022

प्रतिष्ठित अशा ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने दिलीप आबनावे यांना पद्मश्री डॉ.प्रतापराव पवार यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे सभागृह पद्मावती यथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी ग्लोबल फाऊंडेशनचे ट्रस्टी संजय माने आदि मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील योग्य व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो.पुणे पुणे जिल्ह्यातील ते एकमेव पुरस्कारार्थी होते. या प्रसंगी त्यांनी पुरस्कार हे प्रेरणा देतात व आगामी काळात आणखी मोठे कार्य करण्याची जबाबदारी असल्याची जाणीव करून देतात असे संगितले.

छायाचित्र : पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना दिलीप आबनावे. 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite