Peoples Media Pune header

Go Back

“काव्यरंग” हा उर्दू, हिंदी व मराठी कवितांचा कार्यक्रम रोटरी शुक्रांगणच्या वतीने संपन्न.

27 Nov 2022

काव्यरंग हा उर्दू,हिंदी व मराठी कवितांचा कार्यक्रम रोटरीच्या शुक्रांगणच्या वतीने संपन्न झाला. दिनानाथ मंगेशकर रुग्णालयातील सौद बाहवान हॉल येथे डॉ. धनंजय केळकर व स्वाती केळकर यांनी सादर केला. कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब प्राईड,सारसबाग,लोकमान्यनगर,विज्डम,हिलसाईड,गणेशखिंड,ईस्ट,सहवास,पाषाण,वेस्ट,सिनर्जी,हेरीटेज यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. भारतातील उर्दू,हिंदी व मराठीतील उत्तम कविता,नज्म,शेर यांच्या प्रांतातील सफर घडविणे हा या कार्यक्रमाचा हेतु असल्याचे डॉ.धनंजय केळकर यांनी नमूद केले. कार्यक्रमाला प्रेक्षकांचा  मोठा प्रतिसाद मिळाला.    

छायाचित्र : विविध रोटरी क्लब अध्यक्ष व डॉ.धनंजय केळकर,स्वाती केळकर यांचे समूहचित्र. . 

 

Peoples Media Pune.

© 2011. Peoples Media Pune

http://www.peoplesmediapune.com | Powered By Easily Editable Business Website - Joysite